कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. ३१ डिसेंबर २०२

शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाकडून होणाऱ्या खर्चाला चाप घालण्यासाठी पणन संचालक सतीश सोनी यांच्याकडून विशेष सूचना

नूतन वर्षात शहर परिसरात आता डिजिटल पेट्रोलिंग ; पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे

देशभरातील दळणवळनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेला फास्टटॅग ला पुन्हा एकदा मुदतवाढ

कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतिसाठी आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी सुरू

बातमीदार - लुमाकांत नलवडे

व्हिडिओ - सुयोग घाटगे
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.